⚡ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ
By Amol More
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 8 गडी गमावून 148 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिलीने 26 धावांची इनिंग खेळली,