टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले आहे की, त्याला त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. नुकताच रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने केवळ 1 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे
...