By Amol More
या क्रमवारीत जसप्रीत बुमराह 907 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सचे 841 रेटिंग गुण आहेत.
...