आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव ३६ वर्षांच्या ऐतिहासिक सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला चालक होण्यापासून ते भारतीय रेल्वेतील त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक महिलांना स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली. जाणून घ्या त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे.
...