⚡सूर्यकुमार यादवसाठी Asia Cup 2025 'करो या मरो'ची लढाई
By टीम लेटेस्टली
कर्णधार सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) खूप दबाव असणार आहे. टीम इंडियाने शेवटचा आशिया कप जिंकला होता आणि आता सूर्याला टीम इंडियाला पुन्हा ट्रॉफी जिंकण्यास मदत करायची आहेच, पण स्वतःचे कर्णधारपदही वाचवायचे आहे.