⚡आशिया कप 2025 चा आजपासून श्रीगणेशा; पहिला सामना अफगाणिस्तान-हाँगकाँग यांच्यात
By टीम लेटेस्टली
यंदाची आशिया कप स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डवर नजर टाकल्यास, अफगाणिस्तानचे पारडे हाँगकाँगवर जड आहे.