sports

⚡अश्विन अण्णाचा मोठा करिष्मा!

By Nitin Kurhe

IND vs NZ 2nd Test: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन एक स्थान वर पोहोचला आहे. याशिवाय अश्विनने महान शेन वॉर्नचा विक्रमही मोडला. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटीत त्याने तिसरी विकेट घेताच हा पराक्रम केला.

...

Read Full Story