क्रिकेट

⚡Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याला 43 वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी, टीम पेनकडे देखील रेकॉर्ड करण्याचा मोका

By टीम लेटेस्टली

इंग्लंड विरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत पाचव्या सामन्यात स्टिव्ह स्मिथला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. मालिकेत चार सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यापासून स्मिथ फक्त 159 धावा दूर आहे. शिवाय, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला रिकी पॉन्टिंग आणि ग्रेग चॅपल जे करू शकले नाही असा रेकॉर्ड करायची संधी आहे.

...

Read Full Story