पॅरीस ऑलिम्पीकचा आनंद साजरा करताना गूगलने त्याला ॲनिमेटेड तंत्रज्ञानाची जोड देऊन खास डूडल (Google Doodle) तयार केले आहे. सर्ज इंजिनच्या मुखपृष्टाला भेट देताच आर्टिस्टिक स्विमिंग ऑलिम्पिक 'गूगल डूडल' (Artistic Swimming Olympics Google Doodle Today) आपले पाण्यात पोहणाऱ्या पक्षांद्वारे स्वागत करते. काय आहे आजच्या डूडलमध्ये खास? घ्या जाणून.
...