sports

⚡अर्जुन तेंडुलकर 5 मार्चला चढणार बोहल्यावर; सानिया चांडोकसोबत रंगणार शाही विवाहसोहळा

By Abdul Kadir

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर 5 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध उद्योजिका सानिया चांडोकसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी सचिनने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे.

...

Read Full Story