क्रिकेट

⚡ विराट कोहली आणि रोहित शर्माचे टी-20 विश्वचषक खेळण्याबाबत सस्पेन्स

By टीम लेटेस्टली

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या कसोटी संघात परतणार आहेत. वनडे आणि टी-20 मधून बाहेर पडल्यानंतर हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेत पुनरागमन करतील. या दोन्ही खेळाडूंनी टी-20 विश्वचषक 2022 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही.

...

Read Full Story