क्रिकेट

⚡भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नव्या वेळापत्रकाची घोषणा, जाणून घ्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार 

By Nitin Kurhe

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicrone) या नवीन प्रकारामुळे हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी नवीन वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात संघांमध्ये 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे.

...

Read Full Story