sports

⚡निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावनिक झाला अँजेलो मॅथ्यूज

By Nitin Kurhe

पाचव्या दिवशी श्रीलंकेला 4 विकेट गमावून 72 धावा करता आल्या, परिणामी सामना अनिर्णित राहिला. हा सामना संपताच, दिग्गज खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने (Angelo Mathews) रेड-बॉल फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या शेवटच्या डावात मॅथ्यूजला फक्त 8 धावा करता आल्या.

...

Read Full Story