By Amol More
आंद्रे रसेलने आतापर्यंत 536 सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी 463 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 26.79 च्या सरासरीने आणि 169.15 च्या स्ट्राईक रेटने 9004 धावा केल्या. या काळात त्याने 2 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली.
...