sports

⚡Rishabh Pant नाही तर KS Bharat बनू शकतो धोनीचा वास्तविक उत्तराधिकारी, एम एस के प्रसाद ने दिले टेस्ट डेब्यूचे संकेत

By टीम लेटेस्टली

आंध्र प्रदेशचा के एस भरत हा भारत ए संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळतो. आणि तो एम एस धोनीचा वास्तविक उत्तराधिकारी देखील बानू शकतो.

Read Full Story