दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होईल. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
...