तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI मालिका) दुसरा सामना आज म्हणजेच 8 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला.
...