sports

⚡मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आज रोमांचक सामना

By Nitin Kurhe

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील संघ मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सला चांगला निरोप घ्यायचा आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सला हा सामना जिंकून त्यांचा निव्वळ धावगती सुधारायचा आहे.

...

Read Full Story