चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात खलील अहमदच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने त्याला झेलबाद केले. आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा शून्यावर बाद होण्याची ही 18 वी वेळ आहे. आता त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांची बरोबरी केली आहे.
...