sports

⚡एलिस पेरीने महिला क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय जोडला

By Amol More

एलिस पेरीने महिला क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 बळींचा अनोखा विक्रम रचला. याआधी कोणत्याही महिला खेळाडूने ही कामगिरी केली नव्हती. पेरीने आतापर्यंत 7080 धावा केल्या असून 330 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

...

Read Full Story