By Amol More
आता रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार हे देखील निश्चित झाले आहे. रोहितचीही 17 सदस्यीय संघात निवड झाली आहे. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरं तर, 17 वर्षांनंतर एक भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
...