sports

⚡भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शकिब अल हसनने केला कहर

By Nitin Kurhe

शाकिब अल हसनने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये धुमाकूळ घातला आहे. शाकिबने सरेकडून खेळताना सॉमरसेटविरुद्ध 9 विकेट्स घेतल्या होत्या. या लेफ्ट आर्म स्पिनरने टाँटनमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 5 विकेट्स घेण्यात यश आले.

...

Read Full Story