क्रिकेट

⚡IND vs PAK, T20 WC 2021: माजी पाकिस्तानी कर्णधाराने भारत-पाक सामन्यातील विजेत्याचा बांधला अंदाज, ‘या’ संघाला मानले विजेतेपदाचा दावेदार

By टीम लेटेस्टली

क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धीपैकी एक भारत आणि पाकिस्तान संघात 24 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषक रोमांचक लढत रंगणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान टी-20 विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम-उल-हक यांनी धक्कादायक विधान केले आहे. इंजमाम यांनी म्हटले की, भारतीय संघाला जिंकण्याची अधिक शक्यता आहे.

...

Read Full Story