IND vs SL: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 संघाचे कर्णधारपद कायमस्वरूपी सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) सोपवले आहे. तर या पहिल्या सामन्यासह गौतम गंभीरही (Gautam Gambhir) प्रशिक्षकपदी पदार्पण करणार आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरचा हा पहिलाच दौरा आणि पहिली मालिका आहे.
...