sports

⚡विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर 'या' खेळाडूचे नशीब चमकणार!

By Nitin Kurhe

विराटने 123 कसोटी सामन्यांमध्ये 9230 धावा केल्या आहेत. त्याने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार?

...

Read Full Story