sports

⚡सामन्यानंतर पाक कर्णधार मोहम्मद रिझवानने सांगितली पराभवाची कारणे

By Nitin Kurhe

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मते, तो नाणेफेक जिंकण्याचा फायदा घेऊ शकला नाही. सामन्यानंतर तो म्हणाला, "आम्ही नाणेफेक जिंकली, पण आम्हाला नाणेफेकीचा फायदा मिळाला नाही. त्यांच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली."

...

Read Full Story