क्रिकेट

⚡राजकोटमधील द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालचा मोठा फायदा

By Nitin Kurhe

पहिल्या विशाखापट्टणम कसोटीत द्विशतक झळकावल्यानंतर त्याने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावातही द्विशतक झळकावले. त्यानंतर या युवा सलामीवीर फलंदाजाने आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) कमालीची प्रगती केली आहे.

...

Read Full Story