sports

⚡टी-20 नंतर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु एकदिवसीय मालिका

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात आली होती. न्यूझीलंड संघाने ही मालिका 4-1 ने जिंकली. आता पाकिस्तान संघाला एकदिवसीय मालिकेत आपला सन्मान वाचवायचा असेल. या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडची कमान टॉम लॅथमच्या खांद्यावर होती. तर, पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवान करेल.

...

Read Full Story