sports

⚡टी-20 नंतर बुधवारपासून न्यूझीलंड आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेत भिडणार

By Nitin Kurhe

तीन वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. श्रीलंकेचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत असून आता किवी संघालाही पराभूत करण्यासाठी हतबल आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाला आपला फॉर्म कायम ठेवायचा आहे.

...

Read Full Story