उपांत्य फेरीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशिवाय, या स्पर्धेत आणखी चार खेळाडू खेळत आहेत जे चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच निवृत्तीची घोषणा करू शकतात. या यादीत 2 भारतीय दिग्गज खेळाडूंची नावेही समाविष्ट आहेत.
...