IND vs BAN: हसन महमूदने पहिल्या डावात भारतीय टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले होते. हसन महमूदने रोहित शर्मापासून विराट कोहली आणि शुभमन गिलपर्यंत सर्वांनाच जास्त वेळ क्रीझवर राहू दिले नाही. आता भारतात एका आशियाई वेगवान गोलंदाजाने सलग 17 वर्षानंतर पराक्रम केला आहे.
...