⚡दिल्ली कॅपिटल्सनंतर पंजाब किंग्जमध्येही होणार मोठा बदल
By Nitin Kurhe
Punjab Kings: मेगा लिलावात अनेक खेळाडूंच्या संघात बदल होऊ शकतात. या क्रमवारीत दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगला वगळले आहे. पाँटिंग दीर्घकाळ संघाचा प्रशिक्षक राहिला. दिल्लीपाठोपाठ आता पंजाब किंग्जचा संघही असेच करण्याच्या विचारात आहे.