By Amol More
ॲडलेडमध्ये भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 180 रन्सवर ऑलआऊट झाली होती. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावा आणि मार्नस लॅबुशेनच्या 64 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या.
...