By Amol More
मुजीब उर रहमान व्यतिरिक्त फलंदाज झुबैद अकबरीला प्रथमच अफगाणिस्तानच्या टी-२० संघात स्थान मिळाले आहे. गेल्या काही काळापासून झुबैद अकबरीचा संघात समावेश केला जात आहे.
...