अफगाण संघाचा सर्वात मोठा हिरो इब्राहिम झद्रान होता, त्याने 177 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनीही चांगला डाव खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
...