⚡अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबीने 84 धावांची शानदार खेळी
By Amol More
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवातही चांगली झाली नाही आणि अवघ्या 12 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. बांगलादेशचा संपूर्ण संघ 34.3 षटकांत केवळ 134 धावांत गारद झाला.