रशीद खान आणि इब्राहिम झदरान यांच्यासोबत रहमानउल्लाह गुरबाजलाही संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानने हशमतुल्लाह शाहिदी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्यांच्यासोबत संघात तीन राखीव खेळाडूंनाही ठेवण्यात आले आहे.
...