sports

⚡अफगाणिस्तानने पुन्हा रचला इतिहास, इंग्लंडचा 8 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे जोस बटलर आणि कंपनी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

...

Read Full Story