sports

⚡पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर राशिद खान, नबीसह अफगाण खेळाडू संतापले

By टीम लेटेस्टली

हल्ल्यात ३ अफगाण क्रिकेटपटूंसह एकूण ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. या 'भ्याड' हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) पाकिस्तानसोबतची आगामी टी-२० मालिका रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.

...

Read Full Story