सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ब्रिटिशांना 150 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. अशाप्रकारे, टीम इंडियाने 5 टी-20 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो सलामीवीर अभिषेक शर्मा होता. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 135 धावांची शानदार खेळी केली.
...