⚡अभिषेक शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी 170 धावांची धडाकेबाज खेळी
By Amol More
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. याआधी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामन्यांचा समावेश असेल.