⚡एबी डिव्हिलियर्सने रोहित शर्माच्या निवृत्तीवर उघडपणे केले भाष्य
By Nitin Kurhe
रोहितच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याचप्रमाणे, अंतिम सामन्यातही रोहितची बॅट जोरात बोलली आणि त्याने 76 धावांची शानदार खेळी केली. आता रोहितच्या निवृत्तीबाबत एबी डिव्हिलियर्सचे विधान समोर आले आहे.