sports

⚡आज बंगळुरू आणि कोलकाता यांच्यात होणार चुरशीचा लढत

By Jyoti Kadam

स्पर्धेतील 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story