IND vs ENG: टीम इंडियाला आता या मालिकेतील पुढील सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळायचा आहे, जिथे जवळजवळ 7 वर्षांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर 2 टी-20 सामने खेळले आहेत.
...