⚡चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनात नवा ट्विस्ट, पाकिस्तानचे यजमान धोक्यात?
By Nitin Kurhe
भारतीय क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे पुष्टी केल्यानंतर, आता आलेल्या एका अहवालानुसार, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमावण्याची शक्यता आहे. पीसीबीने हायब्रीड मॉडेल स्वीकारावे अशी आयसीसीची इच्छा आहे.