या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊन यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता गकेबेरा येथील सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. सर्व संघ स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येते.
...