sports

⚡बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात रंगणार एक हाय व्होल्टेज सामना

By Nitin Kurhe

आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण जर त्यांना टॉप 2 मध्ये राहायचे असेल तर या सामन्यात विजय आवश्यक आहे. हैदराबादसाठी, ही सन्मानाची लढाई असेल आणि त्यांना आरसीबीचे टॉप 2 समीकरणही बिघडवायचे असेल. जरी एसआरएच आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यांना सन्मानजनक विजयासह स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे.

...

Read Full Story