या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, गुजरात जायंट्स संघाने आठ पैकी चार सामने जिंकले आहेत, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
...