क्रिकेट

⚡ बांगलादेशच्या विजयामुळे डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ

By Nitin Kurhe

बांगलादेशच्या विजयामुळे 2023-25 ​​च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे. या विजयासह बांगलादेशचे 12 गुण झाले असून विजयाची टक्केवारी 100 झाली आहे.

...

Read Full Story