⚡विश्वविजेत्या स्मृती मानधनाच्या यशामागे मोठा हातभार
By टीम लेटेस्टली
भारताच्या मुलींनी पहिला महिला विश्वचषक जिंकून देशाला अभिमानाने भर दिला आहे. या विजयात संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान आहे. स्मृती मानधनाच्या फलंदाजीचे खूप कौतुक केले जाते; ती स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती